सन 1994 पासून वकिली
सुहास जनार्दन आहेर
(B.Com, LL.B.)
अनुभवी वकील | माजी अध्यक्ष – संगमनेर बार असोसिएशन
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र & गोवा निवडणूक 2026 – उमेदवार
About Us
सन 1994 पासून वकिली व्यवसायात सक्रिय.
सन 1994 पासून वकिली व्यवसायात कार्यरत असलेले
सुहास जनार्दन आहेर पाटील हे संगमनेर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून
दिवाणी, जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सहकार न्यायालयात
कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावर सखोल अनुभव असलेले नेतृत्व आहेत.
वकिलांचे प्रश्न, सुविधा, सुरक्षा आणि भविष्य
यासाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
Leadership & Associations | नेतृत्व व सहभाग
आपले मत वकिलांचे बळ आहे. आपला सहभाग आपल्या भविष्याचा निर्णय आहे.
Professional Values | कार्यतत्त्वे |Suhas Aher
- प्रामाणिक आणि पारदर्शक सेवा
- कायद्याचे सखोल ज्ञान व सतत अद्ययावत अभ्यास
- क्लायंट-केंद्रित दृष्टिकोन
- व्यावसायिक शिस्त आणि जबाबदारी
Get in touch
Samarth colony, Devacha Mala,, Sangamner, PO:Sangamner, DIST:Ahmadnagar, Maharashtra, 422605
+91 8668227601
+91 9423784999